Nirankari-song- lyrics

Nirankari-song- lyrics-आणि बरच काही

Breaking

Thursday, July 28, 2022

चिंतेत ना दिसावे हे चेहरे हसावे-निरंकारी गीत/लिरिक्स

 साथ संगत जी धन निरंकार जी आपल्या चरणावर चिंतेत ना दिसावे हे चेहरे असावे या गीताचे लिरिक्स व व्हिडिओ सॉंग आपल्या पण पोचवत आहे आवडल्यास शेअर करा धन्यवाद

चिंतेत ना दिसावे हे चेहरे हसावे



चिंतेत ना दिसावे

हे चेहरे हसावे

दातार जग हे सारे

आनंदी असावे ॥धृ॥


जागु मनामनात करुणेची प्रेम ज्योत

हृदयात बंधुभाव भरू दे ओतप्रोत

दुःखात एकमेकांचे अश्रू पुसावे ॥१॥


द्वेषाने जग ना उजडू ईथे फुलु दे वसंत

हे रचनाकार तुझ्या रचनेचा ना हो अंत

शांतीचे निखारे शांतीने विसवावे ॥२॥


धर्म खरा समजण्या संतांचा लाभो संग

जीवनात मानवाला जगण्याचा येवो ढंग

सत्याची जीत व्हावी सत्य हे हरावे ॥३॥


बरसो घराघरात सुख पावसाची धार

ज्ञान प्रभात मिटूवु अज्ञान अधकार

'राजू' चे स्वप्न न्यारे सत्यात उतरावे ॥४॥









 ॥ साध संगत धन निरंकार जी ॥

No comments:

Post a Comment