Nirankari-song- lyrics

Nirankari-song- lyrics-आणि बरच काही

Friday, August 12, 2022

सद्गुरु माझा महान आला सद्गुरु माझा महान निरंकारी गीत- लिरिक्स / lyrics / मराठी

सद्गुरु माझा महान आला सद्गुरु माझा महान निरंकारी गीत- लिरिक्स / lyrics / मराठी

सद्गुरु माझा महान आला सद्गुरु माझा महान निरंकारी गीत- लिरिक्स / lyrics / मराठी
निरंकारी मिशन गीत

सद्गुरु माझा महान आला, सद्गुरु माझा महान

जगताचे कल्याण करण्या जगताचे कल्याण ॥धृ॥

एका प्रभूशी नाते हा जुळली, नाती हा जुळवी

माणुसकीनी माणूस घडवी, माणूस घडवी

सुख समाधान देई, सुख समाधान ॥१॥

बंधू भाऊंना प्रेम शिकवी, प्रेम शिकवी

समता एकता शांती टिकवी, शांत टिकवी

दाता कृपा निधान आहे, दाता कृपा विधान ॥२॥

याच देही याच डोळा, याच डोळा

मुक्तीचा हा दावी सोहळा, दावी सोहळा

देतो ब्रह्मज्ञान जगाला, देतो ब्रह्मज्ञान ॥३॥

राजू "अर्जुन" सांगती खरं, सांगती खरं

समयाचा आहे हा अवतार, हा अवतार

गावु याचे गुणगान सारे, गावु याचे गुणगान ॥४॥

No comments:

Post a Comment