साथ संगत जी धन निरंकार जी आपल्या चरणावर माझ्या पटलं, मना हरदेवाचं ज्ञान या गीताचे लिरिक्स व व्हिडिओ सॉंग आपल्या पर्यंत पोचवत आहे आवडल्यास शेअर करा धन्यवाद
![]() |
माझ्या पटलं म्हणा हर देवाचं ज्ञान |
माझ्या पटलं मना , हर देवाचे ज्ञान
माझ्या पटलं मना, हरदेवाचं ज्ञान
यांना मुळे आज मी जहालो महान ॥धृ॥
गुरुचरणी मी जेव्हा हे शीर वाहिले
या चरणावरी मी मला पाहिले
मी कोण कसा, आली मजला ही जान ॥१॥
माझ्याहुनी होता दगड तो बरा
दगड मीन लागणारा कुठल्या थरा
याने लावून थरा, वाढविली ही शान ॥२॥
या संसारी होते मलीन माझे मन
अवगुनानं भरलेलं सारे जीवन
सोडूनी बंधने, दिले मुक्तीचे दान ॥३॥
लागला हरी भजनाचा छंद मला
'एकनाथा' मिळाला आनंद मला
सद्गुरूच्या कृपे मिळे सुख समाधान ॥४॥
॥ धन निरंकार जी ॥
Dhan Nirankar ji
ReplyDelete